अनन्या हा ऋता दुर्गुळेचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अनन्याची सायकल आणि तीच नेमकं काय खास नातं आहे. जाणून घेऊया या खास सेगमेंटमध्ये.